महाराष्ट्रातील महत्वाची संशोधन केंद्रे । Important Research centre in Maharashtra



🥭 आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला


 🎋प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र - कोल्हापूर


🥟 काजु संशोधन केंद्र - वेंगुर्ला 


🎍 वनऔषधी संशोधन केंद्र - वडगणे 


🥝 तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र - जळगांव


🍊 मोसंबी संशोधन केंद्र - श्रीरामपूर


🍈 सिताफळ संशोधन केंद्र - अंबाजोगाई


🌾 गहु संशोधन केंद्र - निफाड 


🧅 कांदा संशोधन केंद्र - निफाड 


🥥 नारळ संशोधन केंद्र - वेंगुर्ला 


🌰 सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन 


🍋 लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र - काटोल 


🍌 केळी संशोधन केंद्र - यावल


🌿 भाजीपाला संशोधन केंद्र - वाकवली


🪨 कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र - सोलापूर


☁️ ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्र - महाबळेश्वर


🎋 ऊस संशोधन केंद्र - पाडेगांव


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या