डायबेटिस झालाय ? तर मग खाली दिलेला डाएट नक्की फॉलो करा. । Diabetes

                डायबेटिस झालेल्या पेशंटने साखर जास्त प्रमाणात असणारे पदार्थ पाळणे अत्यंत महत्वाचे असते. डायबेटिस झाल्यावर काय खावे व काय खाऊ नये हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. 

काय खाऊ नये :-

     ♨️ कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, केक, पेस्ट्री, सरबत, साखर, गूळ, मध, सिरप, दारू, बियर, चहा

     ♨️ बटाटे, रताळे, गाजर, केळी, चिकू, आंबा, पेरू, सीताफळ, ऊस, 

    ♨️ ड्राय फ्रूटस् - काजू, बदाम, मनुके, अक्रोड


काय खावे :-

    ♨️ पालेभाज्या, मेथी, पालक, दूधी भोपळा, मुळा, कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, कारले

   ♨️ लिंबू पाणी, sugar-free drinks

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या