सामान्य ज्ञान
महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्र
औष्णिक विद्युत केंद्रे – जिल्हा
कोराडी – नागपूर
खापरखेडा – नागपूर
उमरेड – नागपूर
एकलहरे – नाशिक
दाभोळ – रत्नागिरी
चोला – ठाणे
पारस – अकोला
परळी – बीड
दुर्गापूर – चंद्रपूर
तुर्भे – ठाणे
उरण – मुंबई
डहाणू – ठाणे
फेकरी – जळगांव
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या