🛫 आंतरराष्ट्रीय विमानतळे 

📌 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ - नवी दिल्ली

📌 नेताजी सुभाषचंद्र बोस अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा - कोलकाता

📌 बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ - नागपुर

📌 छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई

📌 अन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ - चेन्नई

📌 गोपीनाथ बारडोली आंतरराष्ट्रीय विमानतळ - गुवाहटी

📌 श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळ - अमृतसर

📌 कालीकट आंतरराष्ट्रीय विमानतळ -कोझीकोड

📌 सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ - अहमदाबाद

📌 चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ - लखनऊ

📌 त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ - तिरुअनंतपुरम

📌 राजीव गांधी आंतर्राष्ट्रीय विमानतळ - हैदराबाद

📌 वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ - पोर्ट ब्लेयर

📌 देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ -इंदौर

📌 शेख अलआलम आंतरराष्ट्रीय विमानतळ - श्रीनगर

📌 कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ - कोच्चि

📌 दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ - गोवा

📌 जयपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ - जयपुर

📌 मंगलुरु आंतरराष्ट्रीय विमानतळ - मंगलुरु

📌 लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ - वाराणसी

🛬 राष्ट्रीय विमानतळे

📌 जयप्रकाश नारायण विमानतळ, पटना (बिहार)

📌 जम्मू विमानतळ, जम्मू (जम्मू कश्मीर)

📌 कुल्लू-मनाली विमानतळ, भुंतर, कुल्लू (हिमाचल प्रदेश)

📌 गग्गल विमानतळ, कांगडा (हिमाचल प्रदेश)

📌 शिमला विमानतळ, शिमला (हिमाचल प्रदेश)

📌 चंडीगढ़ विमानतळ, चंडीगढ (पंजाब)

📌 जॉलीग्राण्ट विमानतळ, देहरादून (उत्तरांचल)

📌 पंतनगर विमानतळ, पंतनगर (उत्तरांचल)

📌 कानपुर विमानतळ, कानपुर, (उत्तर प्रदेश)

📌 इंफाल विमानतळ, इंफाळ (मणिपुर)

📌 सोनेगाव विमानतळ, नागपुर (महाराष्ट्र)

📌 भावनगर विमानतळ, भावनगर (गुजरात)

📌 बीजू पटनायक विमानतळ, भुवनेश्वर (ओडिशा)

📌 कोयंबतूर अंतर्राष्ट्रीय विमानतळ, कोयंबतूर (तमिळनाडु)

📌 कालीकट विमानतळ, कालीकट (केरळ)

📌 श्रीनगर विमानतळ, श्रीनगर (जम्मू काश्मीर)

📌 लेह विमानतळ, लेह (जम्मू काश्मीर)

📌 तेजू विमानतळ, तेजू (अरूणाचल प्रदेश)

📌 जोरहाट विमानतळ, जोरहाट (आसाम)

📌 तेजपुर विमानतळ, तेजपुर (आसाम)

📌 बागडोगरा विमानतळ, सिलीगुड़ी (पश्चिम बंगाल)

📌 ग्वालियर विमानतळ, ग्वालियर (मध्य प्रदेश)

📌 जैसलमेर विमानतळ, जैसलमेर (राजस्थान)

📌 जामनगर विमानतळ, जामनगर (गुजरात)

📌 पुणे विमानतळ, पुणे (महाराष्ट्र)

📌 वीर सावरकर विमानतळ, पोर्ट ब्लेयर (अंदमान निकोबार)

📌 जोधपुर विमानतळ, जोधपुर (राजस्थान)

📌 महाराणा प्रताप विमानतळ, उदयपुर (राजस्थान)

📌 सम्राट पृथ्वीराज चौहान विमानतळ ,अजमेर (राजस्थान)